प्रश्न

उत्तर जर न साहवे
विचारु नको प्रश्न
जननिंदेचे भय जिला
तिने भजु नये कृष्ण

Comments

Gayatri said…
सुरेख. पण असह्य भासणाऱ्या उत्तरातच त्याच्या पुढची उत्तरं सहनीय करण्याची शक्ती असली तर? कृष्ण्भक्ती केल्यावर जननिंदेचं भयच उरलं नाही तर?
Manjiri said…
Thanks Gayatri!

पण जननिंदेचे भय घालवण्यासाठी कृष्ण्भक्ती नये करु नहि का?

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण