माझेच मत
उचलली जीभ की लावली टाळ्याला या थाटात सतत भडक मते मांडणा-या सर्वांस ठणकावुन ...
माझेच मत
१. बुटक्या माणसांनी रूंद टाय घालु नयेत, ते सोंडेसारखे त्यांच्या तोंदावर रुळतात
२. सफारी हा अतिशय अजागळ वस्त्रप्रकार असुन त्याची तुलना फक्त रिना रॉयच्या भडक पॅडलपुशर्सशी करता येते.
३.विढेरपोट्या (वेशेषेण ढेरपोटे इति) माणसांसाठी इन शर्ट शिवणा-या शिंप्याना इंजिनिअरींगची डिग्री द्यावी.
४. पॅंट नेसल्यावर ( हो माहित आहे मला, की घालणे हे क्रियापद जास्त प्रचलित आहे पण माझे मत, माझे क्रियापद!) पायात सॅंडल आणि पैंजण घालायला कायद्याने बंदी करावी

Comments
www.bhagyashree.co.cc/
@शतधन्वा, धन्यवाद! पण, मला वाटते तुला विढेरपोट्यांच्या शर्टस बद्दल माहिती नाहीये! अरे तु त्या प्रश्नाचा Engg. Prob म्हणुन विचार करुन बघ lengthwise, मग तुझ्या लक्षात येईल की Perimeter changes!:)
पण आता मलाही त्या शिंप्यांचकौतुक वाटायला लागलं आहे :=)
khup divsanni aalo ithe.. navin template ekdam mast aahe!
Tujhe navin template jast chan ahe. Evadhyat takales ka?
But you havent posted for ages!
apan angaat pant ani shirt ghalat nasun, khare tar pant ani shirt madhe angg ghalat asato. :)
post konatya tarakhela lihile gele ahe he samajayala marg nahi.
shejari archives varun disate ki kevha tari hya varshi June mahinyat lihile gele ahe.
तारीख दिसत नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद! ( This sounds so formal in Marathi!)
Have made changes to the template. Thanks a lot!
I liked your blog! Browsed it in details yesterday. Will put in my thoughts there soon.