tag:blogger.com,1999:blog-6160790.post183571892542080677..comments2023-09-06T17:12:12.740+05:30Comments on अनुदिनी: आट्यापाट्याManjirihttp://www.blogger.com/profile/14103053340415596880noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-6160790.post-71797628232664117372015-06-09T22:09:20.984+05:302015-06-09T22:09:20.984+05:30मस्त , खुमखुमीत लेख. निरीक्षण जबरदस्त..मस्त , खुमखुमीत लेख. निरीक्षण जबरदस्त..Dr Sandhya Kadamhttps://www.blogger.com/profile/15663585288619322949noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-31280230638052121482010-07-27T23:36:43.992+05:302010-07-27T23:36:43.992+05:30अगदीच वरातीमागून कमेंट आहे, पण मज्जा आली (आत्ताच व...अगदीच वरातीमागून कमेंट आहे, पण मज्जा आली (आत्ताच वाचला, त्याला काय करायचं).

’उपरी उपस्कर’ ही माझ्याही अगदी लख्ख लक्षात राहिलेली पाटी आहे. ते ’overhead equipment'ला म्हणतात. साधारणपणे त्याच्यापुढे एक ‘कर्षण’ असतं (overhead traction equipment) साठी. असं वाटलं मला.a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-39945469165265460442009-11-07T16:57:08.618+05:302009-11-07T16:57:08.618+05:30>>दादरजवळ एका रस्त्यावर मला एका लॉंड्रीचं ना...>>दादरजवळ एका रस्त्यावर मला एका लॉंड्रीचं नाव वाचायला मिळालं ’सुरेश वस्त्र स्वच्छालय व रंगालय’! हे म्हणजे पुरणपोळीला हरभ-याच्या डाळीचा गोड पराठा म्हणण्यासारखं झालं!

aai ga!! kaay haslo mi hey vaakya vaachlyaavar..

talking about road signs.. the ones in uttaranchal or manali-leh roads.. put up by the BRO.. some of them are absolutely double-meaning.. sample this
"be gentle on my curves" :))

u do have comment moderation ON, right? :)Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-58351316370281731412009-11-06T13:08:02.542+05:302009-11-06T13:08:02.542+05:30nice postnice postHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-54505685006464313482009-10-23T04:12:46.501+05:302009-10-23T04:12:46.501+05:30सही! एकदम भारी लिहीलंयस :) 'आट्यापाट्या' श...सही! एकदम भारी लिहीलंयस :) 'आट्यापाट्या' शीर्षक वाचून मला शंकाही आली नाही रस्त्यावरच्या पाट्यांबद्दल लिहीलं असशील म्हणून! दिसेल ते वाचून काढायची ही खोड रस्त्यावरच्या पाट्याच नाही तर इस्त्रीचे कपडे गुंडाळून आलेला कागद, वेगवेगळ्या वस्तूंवरची लेबलं... काय काय म्हणून वाचायला भाग पाडते सांगवत नाही! अशा पाट्यांबद्दल एक मजेदार इंग्रजी फोटोसहित लेख इथे वाचला होता: http://mukulhinge.blogspot.com/2008/03/montage-curiosa.html

तुझा लेख वाचून जाग्या झालेल्या काही हृद्य आठवणी ---
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक अगदी मोडकळीला आलेलं किराण्याचं दुकान होतं ज्याचं नाव होतं 'समाधान एम्पोरियम'!
पुण्याहून नारायणगावला काकांकडे जाताना चाकणजवळ एका बिल्डींगचं नाव दिसायचं 'सुदामाचे पोहे अपार्टमेंट'. ते वाचण्याकरता आम्हीही प्रत्येक प्रवासात खिडकीला नाक चिकटवून बसायचो.
घरांच्या नावामध्ये 'श्रमसाफल्य' विसरलीस! :DPriyahttps://www.blogger.com/profile/08418978378837463591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-45624023811129599782009-10-22T10:42:40.612+05:302009-10-22T10:42:40.612+05:30धन्यवाद गौरी, दीप, सहजच!
@गौरी - खरंय तुझं - आणखी ...धन्यवाद गौरी, दीप, सहजच!
@गौरी - खरंय तुझं - आणखी मजा असते ती सरकारी तीन भाषांच्या पाटयांवर - तेच शब्द तीन लिप्यात लिहिलेले असतात.
@दीप - तुझ्या सर्व कॉमेंट्सबद्दल आभार! खुप बरं वाटतं की कोणीतरी आपलं लिहिलेलं वाचतंय! अरे बलिवर्द म्हणजे बैल म्हणुन बलिवर्द विक्रिडीत म्हणजे बैलाचा खेळ. लेखावरुन संदर्भ तुझ्या लक्षात येईलच!
@सहजच - इतर लिप्यातील पाट्यांबद्द्ल अगदी सहमत. माझेही बंगालात गेले की र - ट - फ लावणे चालते. अरेबिकपुढे हात टेकणे समजु शकते :) पण एक गम्मत सांगते उर्दु पाटी बघितली ना की मी उगाच तिच्यावरुन उजवीकडुन डावीकडे नजर फिरवते :) जणु कळणारच आहे.Manjirihttps://www.blogger.com/profile/14103053340415596880noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-82982882763458889802009-10-21T11:06:54.255+05:302009-10-21T11:06:54.255+05:30मस्त लिहलयेस.....हा पाट्या वाचनाचा छंद लहानपणापासू...मस्त लिहलयेस.....हा पाट्या वाचनाचा छंद लहानपणापासूनच असतो...आम्ही कर्नाटकात गेल्यानंतर ईंग्लिश आणि कन्नड पाट्यांच्या निरिक्षणातून मला बरेचसे कन्नड शब्द कळले होते....आता मुलालाही तोच छंद आहे....पण अरेबिक पुढे आम्ही हार मानलेली आहे...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-69158258578454872442009-10-20T20:59:11.744+05:302009-10-20T20:59:11.744+05:30आट्या पाट्या सहीयेत :) मी ही आधी रफार उकार ह्यांच्...आट्या पाट्या सहीयेत :) मी ही आधी रफार उकार ह्यांच्या चुका काढत होतो हल्ली चुका नसल्या तर खटकत ;) मस्त लिहिलयस!

"घर कब आओगे" शेजारी पृष्ठभागातुन झाड उगवलेली पंजाबी कुडी>> अन् हे निरिक्षण जबरदस्त :)))) बघायलाच पाहिजेDkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6160790.post-8282030051226286132009-10-20T14:45:33.089+05:302009-10-20T14:45:33.089+05:30मस्त खुसखुशीत पोस्ट. इंग्रजी शब्द मराठीत लिहिलेल्य...मस्त खुसखुशीत पोस्ट. इंग्रजी शब्द मराठीत लिहिलेल्या पाट्या तर विशेषच वाचनीय असतात. पु्ण्यात म्हात्रे पुलाजवळ अशी एक ‘शॉक ऍबॉर्जर’च्या दुकानाची पाटी आहे! :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.com