Monday, January 02, 2006

कवडसे...


Flickers
Originally uploaded by Manura.

जणू उन्हाचा फ़ुलोरा...भाजरेपणाचा स्पर्श नसणारा... खिडकीच्या फ़टीतून चोरपावलाने प्रवेश करून भोवताल उजळून टाकणारा... थन्डीने गारठलेल्या मनाला ऊब देणारा... कधी पाण्यावरुन उडी घेउन नाचणारा... ग़ुलजारच्या कवितेत चमकणारा...

चुलबुला ये पानी अपनी राह बहना भूलकर

लेटे लेटे आईना चमका रहा हैँ फ़ूलपर